पेशंट कोण आहे तुमच्यापैकी ? माझ्याकडे बोट दाखवले मुळीच वाटत नाही ! कारण, मला सवोत्तम डॉक्टर मिळाले, माझ्या घरच्यांनी मला खूप समजून घेतले आणि मी स्वतः जिद्द सोडली नाही लंडनच्या लुपस सोसायटी मधला हा संसार सुमारे १० वर्षां पूर्वीचा साधारणतः २००७ मध्ये मला सांधेदुखी सुरु झाली त्या पाठोपाठ केस गळणे, प्रचंड थकवा, निरुत्साह, दम लागणे […]