संधिवात ही स्त्रीयांची ओळख नव्हे !!

नमस्कार ! ८ मार्च नुकताच साजरा झालेला International Women’s day ! स्त्रीच्या स्त्रीत्वाच्या, जाणिवांचा, हक्कांचा, समानतेचा आणि सन्मानाचा दिवस. स्त्रीच्या अस्तित्वालाच नव्हे तर तिच्या कर्तुत्वाला सलाम करायचा दिवस! एक मुलगी, बहीण, मैत्रीण, बायको, आई, आजी, अशा किती भूमिका साकारते स्त्री. एकविसाव्या शतकात तर घर कुटुंबा पलीकडे जाऊन देश रक्षणाकरता फायटर पायलट होते, चंद्र मंगळाची अवकाश […]